Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एमआयएम पक्षाची परळी शहर कार्यकारणी जाहीर

बीड प्रतिनिधी - येथील चखच् पक्षाची शहर कार्यकर्णी नुकतीच परळी येथील शहर संपर्क कार्यालयात प्रदेश अध्यक्ष खा इम्तियाज जलील साहेब, कार्याध्यक्ष डॉ

तालुक्याच्या सर्वांगीण विकास वाटचालीत भक्कम उभे राहा – आमदार थोरात
नगरला पाणी येईल हो .. पण, फेज टू विलंबाचे काय ? l Lok News24
नक्षलवादी हल्ल्यात 22 जवानांना हौतात्म्य ; सातशे सैनिकांना घेरून केला हल्ला

बीड प्रतिनिधी – येथील चखच् पक्षाची शहर कार्यकर्णी नुकतीच परळी येथील शहर संपर्क कार्यालयात प्रदेश अध्यक्ष खा इम्तियाज जलील साहेब, कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी साहेब मराठवाड़ा अध्यक्ष जनाब फेरोज खान लाला यांच्या आदेशावरून, तसेच जिल्हाध्यक्ष ड शेख शफीक भाऊ याच्य सुचने नुसार तसेच शेख शरीफ भाई यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली होती, या कार्यक्रमास प्रमुख पाहूने म्हणून बीड जिल्ह प्रवक्ते प्रा.शेख रमीज़ सर, जिल्ह समन्वयक लालू भैय्या, जिल्ह उपाध्यक्ष शेख एजास खन्ना भैय्या, जिल्ह उपाध्यक्ष शेख युसूफ भाई,  वडवणी ता.अध्यक्ष अकबर पठाण,शोषल मिडीया जिल्हाध्यक्ष सोहेल शिकलगर, यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांना निवडीचे नियुक्तीपत्र देण्यात आले, कार्यकर्णी खालील प्रमाणे असून, परळी शहर उपाध्यक्ष शेख जुबेर, उपाध्यक्ष शेख शहाबाज़, सचिव शेख तोफीक, कार्याध्यक्ष फेरोज खान,सचिव शहेबाज़ कुरेशी,संघटक असरार खान, सहसंघटक अश्फाक कुरेशी, समन्वयक शेख युनूस साथी, उपाध्यक्ष शाहरूख पठाण, कोषाध्यक्ष सय्यद जलील, यांना परळी शहराध्यक्ष कादर पाशा कुरेशी यांच्या लेटरहेडवर नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्यात, या वेळी कोर कमिटी सदस्य शेख अश्फाक सेठ, नुर भाई कुरेशी, नगरसेवक ताज खान पठाण, शेख मुस्तफा भाई, सुलेमान भाई मनियार, युवाअध्यक्ष अनवर शेख, शेख मोहसीन, शेख मोइज़ भाई, शेख अस्लम, अब्बू कच्छी, शेख खालेद भाई, कबीर खान शेख युसूफ,अबुज़र कुरेशी,शेख हुसेन, शेख मुखीद भाई,शेख मोबीन, शेख गफ्फार, अफरोज़ पठाण, असे शेकडो कार्यकर्ते व  नागरीक उपस्थित होते,

COMMENTS