सातपूर प्रतिनिधी - नाशिक चा क्राईम हा उच्चांक गाठत असतांना थेट पोलीस आयुक्तांनी सूचना वा मनाई आदेश देखील वेळोवेळी काढून कायदा सुव्यवस्थेची

सातपूर प्रतिनिधी – नाशिक चा क्राईम हा उच्चांक गाठत असतांना थेट पोलीस आयुक्तांनी सूचना वा मनाई आदेश देखील वेळोवेळी काढून कायदा सुव्यवस्थेची अंबलबजावणी करण्याची धाडसे करत आलेली यंत्रणा मध्येच का गप्प होते हे सर्व सामान्य जनतेस न कळणारे गणित असल्याने त्यामुळे दिरांगाईच्या नादात नाहक त्या समस्यां उत्पन्न होतांना दिसतात.
पपया नर्सरी येथे अधोरेखित केलेली सिटी लिंक बस , महामंडळ बस , तसेच आर टी ओ परवाना धारक रिक्षा यांना हा थांबा असून सक सकाळी ही मंडळी येथे कुठून सातपूर पोलीस निरीक्षका सह शहर वाहतूक व्यवस्था या वर बंधने का टाकत नाहीत ? असे सर्व सामान्य प्रवासी व संदीप फाऊंडेशन चे विद्यार्थी यांनी बोलवून दाखवले आहेत. हे वाहक भामटे येती का ? चालती का ? गाडीत बस ? बिनधास्त विचारून समोरच्याचे लज्जास्पद प्रश्न उपस्थित करून उभ्या असलेल्या प्रवाशाना बेजर करताना स्थानिक रहिवाशी यांच्या लक्षात आल्याने अजब प्रकार पपया नर्सरी येथे घडतांना दिसत आहेत. काही उचित प्रकार घडू नये यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी लक्ष घालणे गरजेचे आहेत. सांगून ऐकत नसेल तर मनाई आदेश धुडकावून निवेदन देऊ असे स्थानिक वा अडचणीत आलेल्या महिला वर्गाने बोलावून दाखवले आहेत .
COMMENTS