नवी मुंबई प्रतिनिधी - जुईनगर रेल्वे स्थानकावर पहाटे 6 वाजल्यापासून सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. यादरम्यान CSMT ते वाशी आणि ठाणे ते नेरुळ रेल

नवी मुंबई प्रतिनिधी – जुईनगर रेल्वे स्थानकावर पहाटे 6 वाजल्यापासून सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. यादरम्यान CSMT ते वाशी आणि ठाणे ते नेरुळ रेल्वे वाहतूक सुरु आहे. मात्र पनवेल ते वाशी रेल्वे सेवा पूर्ण पणे ठप्प झाली आहे. रेल्वे कर्मचारी सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करत असून पुढील काही वेळात हा बिघाड दुरुस्त करण्यात येईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
COMMENTS