बीड प्रतिनिधी - संघर्ष तायक्वांदो कॅडमी बीड द्वारा घेण्यात आलेल्या कराटे तायक्वांदो स्पर्धेत सरस्वती विद्यामंदिरची विद्यार्थीनी कु.वायबसे पंकजा ज

बीड प्रतिनिधी – संघर्ष तायक्वांदो कॅडमी बीड द्वारा घेण्यात आलेल्या कराटे तायक्वांदो स्पर्धेत सरस्वती विद्यामंदिरची विद्यार्थीनी कु.वायबसे पंकजा ज्ञानोबा हिने यलो बेल्ट्स ग्रेड ए.मिळवत प्रशालेचे नाव ऊज्वल केले आहे.
तिच्या या नेञदिपक यशाबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव मा.श्री.उत्तमराव पवार साहेब व संस्थेच्या सर्व संचालक मंडळासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे व पालकांचे हादीॅक अभिनंदन करत पुढील यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्या चार महिन्यापासून संघर्ष तायक्वांदो कराटे अकॅडमीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेण्यात आले. अकॅडमी चे संचालक रामेश्वर तोगे सर यांनी येलो बेल्ट व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले सर्व विद्यार्थी उपस्थित होती.
COMMENTS