श्रीगोंदा शहर : श्रीगोंदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष संतोष खेतमाळीस यांचे वडील कै. पांडुरंग किसन खेतमाळीस यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. काल आपला मतदानाचा हक्क बजावून मंगळवारी 14 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा, सुन नातवंडे असा परिवार आहे.

COMMENTS