सुशासनातून विकसित भारताचे स्वप्न साकार होईल : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : लोकांसाठी, लोकांचा सक्रिय सहभाग असलेले सुशासन हा आपल्या कार्याचा गाभा असून त्या माध्यमातून आपण विकसित भारताचे स्वप्न साकार करू शकतो, [...]
कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत :शिवतारे ; मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराजी
मुंबई : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी, त्याला नाराजीनाट्याचे ग्रहण लागतांना दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी [...]
मंत्रीपद न मिळाल्याने छगन भुजबळ संतप्त
नाशिक/नागपूर :मंत्रिमंडळाचा विस्तारात ज्येष्ठ नेत्यांना डावलल्याचे पडसाद सोमवारी दिसून आले. मंत्रीपद न मिळाल्याने ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जा [...]
‘बेस्ट’ बसचे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना राबविणार :मुख्यमंत्री फडणवीस
नागपूर : मुंबईतील बेस्ट बसच्या अपघाता़ची घटना गंभीर असून राज्य शासनाने याची दखल घेतली आहे. अशा घटना घडू नयेत, यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याच [...]
राहुरी शहर हद्दीतील मुळा नदीपात्रात आढळला नग्न अवस्थेतील मृतदेह
देवळाली प्रवरा : राहुरी शहर हद्दीत राहुरी व देसवंडी रस्त्यावर मुळा नदीपात्रात आज दि. १६ डिसेंबर २०२४ रोजी दुपारच्या दरम्यान एका नग्न अवस्थेत असले [...]
सवाई गंधर्व महोत्सवात अहिल्यानगरची कन्या आदितीचे सूर निनादणार
अहिल्यानगर (प्रतिनिधी) - संगीताची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या सवाई गंधर्व महोत्सवात अहिल्यानगरची कन्या आदिती गराडे हिचे सूर निनादणार आहे. या म [...]
राज्यस्तरीय रोप स्किपिंगमध्ये ‘ध्रुव’ची ४६ सुवर्णपदकांची कमाई
संगमनेर : नाशिकमध्ये पार पडलेल्या सातव्या राज्यस्तरीय रोप स्किपिंग स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलचा बोलबाला बघायला मिळाला. मुला-मुलींच्य [...]
वधू-वर मेळाव्यातून राज्यातील तेली समाज एकवटला
अहिल्यानगर : शहर व जिल्हा तेली समाज व संताजी विचार मंच (ट्रस्ट) आणि प्रदेश तेली महासंघाच्या वतीने शहरात पार पडलेल्या मोफत वधू-वर पालक परिचय मेळाव [...]
भीमसैनिकाच्या वतीने परभणीच्या घटनेचा अहिल्यानगर शहरात केला निषेध
अहिल्यानगर : परभणी येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतिमेची मोडतोड करणाऱ्या समाजकंटकास व इतर गुन्हेगारास देशद्र [...]
भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने ओबीसी समाजाच्या वतीने निदर्शने
अहिल्यानगर : ओबीसींचे जेष्ठ नेते छगनराव भुजबळ यांना महायुती सरकारने मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने आहिल्यानगर येथे सकल ओबीसी समाजाच्या वतीने माळीव [...]