बांगलादेशात 12 फेब्रुवारीला होणार मतदान
22 जानेवारीपासून कडेकोट सुरक्षेत प्रचाराला सुरूवातढाका : बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुकांची तयारी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, येत्या 22 जानेवा [...]
देशाची अखंडता अबाधित ठेवण्यात सैन्याचे अमूल्य योगदान
राष्ट्रपती मुर्मू ः सेना दिनानिमित्त वीर जवानांना अभिवादननवी दिल्ली : सेना दिनानिमित्त देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सज्ज असलेल्या भारतीय सेनेला र [...]
शाई पुसून गैरकृत्य करणार्यास पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही
मुंबई : बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गैरकृत्य आहे. त्याचबरोबर बोटावरची शा [...]
अहिल्यानगरमध्ये बोगस मतदानाचा प्रकार उघड; दोन संशयित ताब्यात
अहिल्यानगर : शहरात सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान बोगस मतदानाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवार चंद्रकांत शेळके यांनी प् [...]
हजारो उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
आज सकाळी 10 वाजेपासून सुरू होणार मतमोजणीबोटावरील शाई पुसली जात असल्याने गोंधळमुंबई ः राज्यातील 29 महानगरपालिकांच्या 2 हजार 869 जागांसाठी गुरूवारी मतदा [...]
डॉ. आ. ह. साळुंखे यांना मिलिंद सामाजिक कृतज्ञता पुरस्कार
छ.संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर वर्धापन दिनाच्या निमित्ताने मिलिंद महाविद्यालयातर्फे दिला जाणा [...]
इराणमध्ये अडकले दोन हजार विद्यार्थी
केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची जेकेएसए विद्यार्थी संघटनेची मागणीश्रीनगर : इराणमध्ये बिघडत चाललेल्या सुरक्षास्थितीमुळे तेथे शिक्षणासाठी गेलेल्या [...]
धुळ्यात मतदान यंत्राची तोडफोड
धुळे ः शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील एका मतदान केंद्रावर गोंधळाची घटना घडली असून मतदान प्रक्रियेला काही काळ अडथळा निर्माण झाला आहे. मिरच्या मारुती प् [...]
नांदेड महानगरपालिकेच्या 20 प्रभागांसाठी 41.65 टक्के मतदान
मतमोजणी आज पॉलिटेक्निकल कॉलेज येथे होणारनांदेड ः नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या 20 प्रभागांतील 81 नगरसेवकांच्या निवडीसाठी गुरुवारी (दि. 15 जान [...]
मुंबई महानगरपालिकेत येणार महायुतीची सत्ता ; एक्झिट पोलचा अंदाज
मुंबई : महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याआधीच विविध संस्थांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. जनमतच [...]
