Osmanabad : सिना कोळेगाव धरण भरण्याच्या मार्गावर धरण काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Osmanabad : सिना कोळेगाव धरण भरण्याच्या मार्गावर धरण काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा (Video)

परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव धरण 100% भरण्याच्या मार्गावर आहे काही दिवसापासून धरण परिसरात झालेल्या संतत घार पावसाने सिना कोळेगाव धरण 100% भरण्या

Osmanabad : चक्क…आकाशातून पडला दगड (Video)
उस्मानाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न | LokNews24
Osmanabad : हा रस्ता नेमका स्वतंत्र भारतातच आहे का?- त्रस्त नागरिकांचा सवाल

परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव धरण 100% भरण्याच्या मार्गावर आहे

काही दिवसापासून धरण परिसरात झालेल्या संतत घार पावसाने सिना कोळेगाव धरण 100% भरण्याच्या मार्गावर आहे धरण भरण्याअगोदर सीना-कोळेगाव धरण परिसरात असणात्या रोसा आवाटी भोत्रा मुंगशी तसेच सीना नदी काठच्या सर्व गावांना सतर्क तेचा इशारा देण्यात आला आहे धरण प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे की सीना-कोळेगाव धरणाचे कोणत्याही वेळी दरवाजे उघडण्यात पाणी सोडण्यात येणार आहे तरी कोणीही नदीपात्रात मोटर तसेच आपले पाईप व इतर साहित्य देऊ नये या बाबत आपली कोणतीही नुकसान झाल्यास याची सर्व जबाबदारी तुमची स्वतःची राहील तसेच पाणी सोडल्यानंतर कोणीही पाण्यात उतरू नये याबाबत प्रशासनाला सहकार्य करावी असे आव्हान करण्यात आले आहे नदीकाठच्या गावांना सतर्क राहावे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे

COMMENTS