Osmanabad : शेतकरी वर्गांना देण्यात आली कायद्याविषयी माहिती (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Osmanabad : शेतकरी वर्गांना देण्यात आली कायद्याविषयी माहिती (Video)

परंडा तालुक्यातील व्यवसाय येथे ग्रामपंचायत कार्यालय येथे कायदेशीर माहिती विषयक शिबीर घेण्यात आले शिबिराची   प्रस्तावना अॅड, ङी, ए, निकाळजे यांनी केले

Osmanabad : परंडा येथे अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ (Video)
Osmanabad : सिंचन प्रकल्पातील संपादित क्षेत्राच्या मावेजा मिळावा (Video)
उस्मानाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न | LokNews24

परंडा तालुक्यातील व्यवसाय येथे ग्रामपंचायत कार्यालय येथे कायदेशीर माहिती विषयक शिबीर घेण्यात आले शिबिराची   प्रस्तावना अॅड, ङी, ए, निकाळजे यांनी केले  खुळे ए आर व्यक्तींची माहिती सर्वसामान्य शेतकरी वर्गांना देण्यात आली
कायद्याविषयी माहिती देण्या तयेत असल्यामुळे सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात सरपंच अशोक गोडगे ग्रामसेवक एमडी दसपुते सदस्य रवींद्र नलवडे, आशा वर्कर, जगताप हनुमंत गिरी , महेबुब शेख आदी उपस्थित होते.

COMMENTS