Osmanabad : परंड्यात विविध मागण्यांसाठी आंदोलन |LokNews24

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Osmanabad : परंड्यात विविध मागण्यांसाठी आंदोलन |LokNews24

संघर्षनायक रामदास आठवले  यांच्या आदेशानुसार परंडा तहसील कार्यालयावर रिपब्लिकन पक्षाचे राज्य चिटणीस संजयकुमार बनसोडे  यांच्या नेतृत्वाखाली न

Osmanabad : हा रस्ता नेमका स्वतंत्र भारतातच आहे का?- त्रस्त नागरिकांचा सवाल
Paranda : डोमगावात आराध्य दैवत रामायण कार महर्षि वाल्मिकी जयंती साजरी (Video)
Osmanabad : चक्क…आकाशातून पडला दगड (Video)

संघर्षनायक रामदास आठवले  यांच्या आदेशानुसार परंडा तहसील कार्यालयावर रिपब्लिकन पक्षाचे राज्य चिटणीस संजयकुमार बनसोडे  यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करुन निवेदन देण्यात आले..
रिपब्लिकन पक्षाच्या वतिने आज महाराष्ट्रात सर्व जिल्हा तालुका विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले आहेत. परंडा तालुक्याच्या वतीने निदर्शने करून तहसील कार्यालय येथे तहसीलदार यांना  निवेदन देण्यात आले .यावेळी  रिपब्लिकन पक्षाचे राज्य चिटणीस संजयकुमार बनसोडे , तालुकाध्यक्ष फकिरा दादा सुरवसे ,युवक तालुकाध्यक्ष आकाश बनसोडे ,आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

COMMENTS