संगमनेर प्रतिनिधी - कांद्याचे बाजार भाव गडगडल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संतत्प झाले आहेत. उद्धव साहेब म्हणत होते हे सरकार शेतकऱ्

संगमनेर प्रतिनिधी – कांद्याचे बाजार भाव गडगडल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संतत्प झाले आहेत. उद्धव साहेब म्हणत होते हे सरकार शेतकऱ्यांचं आणि आता शिंदे साहेब देखील म्हणत आहेत. हे सरकार नक्की शेतकऱ्यांचं की हे सरकार कोणाचं हे आता ठरवलं पाहिजे, असे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले आहे. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पात कांद्याला न्याय मिळाला पाहिजे. कांद्याला 30 रुपयाचा हमीभाव व 15 रुपये अनुदान द्यावं, अशी मागणी अहमदनगरच्या संगमनेरमध्ये करण्यात आली आहे.
COMMENTS