Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समृद्धी महामार्गावरील अपघातात एक जण ठार

बुलडाणा : ओव्हरटेक करताना कारवरील ताबा सुटल्याने कार समोर असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. या अपघातात एक जण ठार झाला, तर तीन जण जखमी झाले आहेत. हा अपघ

पुणे नाशिक महामार्गावर कळंब इथं भीषण अपघात
नगर-मनमाड रोडवरील अपघातात दोघांचा मृत्यू
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघातात दोघांचा मृत्यू

बुलडाणा : ओव्हरटेक करताना कारवरील ताबा सुटल्याने कार समोर असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. या अपघातात एक जण ठार झाला, तर तीन जण जखमी झाले आहेत. हा अपघातसमृद्धी महामार्गावरील सावरगाव माळ शिवारात शुक्रवारी सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात डॉ. अब्दुल खालीक (52) यांचा जागीच मृत्यू झाला. डॉ. अब्दुल हे मुंबईवरून अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील येवदा या आपल्या मूळ गावी जात होते.

COMMENTS