Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्विमिंग पुलमध्ये बुडून एकाचा मृत्यू

पुणे : पुण्यातील हडपसरमध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. येथे एका इयत्ता 9 वी मध्ये शिकत शकता असलेल्या मुलाचा पुण्यात स्विमिंग पुलमध्ये बुडून मृत्य

’गो फर्स्ट’ ची एनसीएलटीकडे याचिका
सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 1 हजार 90 रुग्ण; उपचारादरम्यान 11 बाधितांचा मृत्यू; 301 रुग्णांना डिस्चार्ज
श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयाचा संघ आंतर विभागीय खो-खो स्पर्धेस पात्र

पुणे : पुण्यातील हडपसरमध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. येथे एका इयत्ता 9 वी मध्ये शिकत शकता असलेल्या मुलाचा पुण्यात स्विमिंग पुलमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. कृष्णा शिंदे (16) असे तलावात बुडून मुत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा हा हडपसर भागात राहायला असून तो जवळ असलेल्या साधना शाळेत इयत्ता 9 वी मध्ये शिकत होता. साधना शाळेच्या गेटच्या शेजारी एक जलतरण तलाव आहे. कृष्णा हा त्याच्या मामासोबत पोहायला गेला होता

COMMENTS