Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बुलडाण्यातील अपघातात एकाचा मृत्यू

बुलडाणा ः बुलडाण्यात भरधाव वेगात असलेल्या कारचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. आंबेटाकळी ते बोरी अडगाव रोड ही दुर्घटना घ

दुचाकीची धडक बसल्याने वृद्ध महिलेचा झाला मृत्यू
बस १०० फूट उंचावरुन नदीत कोसळली.
अपघातात शिक्षक पती-पत्नीचा मृत्यू

बुलडाणा ः बुलडाण्यात भरधाव वेगात असलेल्या कारचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. आंबेटाकळी ते बोरी अडगाव रोड ही दुर्घटना घडलेली आहे. या अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर आणखी चारजण जखणी झाल्याची माहिती मिळत आहे. भरभाव वेगात असल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार पलटी झाली. त्यामुळे हा अपघात रविवारी (26 मे) पहाटे पाच वाजेच्या सुमारास झाल्याचे सांगितले जात आहे. ही घटना आंबेटाकळी ते बोरी अडगाव रोडवर घडली आहे. कार भरधाव वेगात असल्याची माहिती मिळत आहे. वेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन् दुर्घटना घडली. यामध्ये एकजण ठार तर चारजण जखमी झाले आहेत.

COMMENTS