Homeताज्या बातम्यादेश

हरियाणात एक दिवसाची सरकारी सुटी

हरियाणा ः हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीची धामधुमी सुरू आहे. 5 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मतदानाचा टक्का वाढावा आणि प्रत्येकाला मतदान करता यावे, यासाठी दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांना पगारी सुटी दिली जाणार आहे. हरियाणा कामगार विभागाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे, जेणेकरून हरियाणा राज्यातील नोंदणीकृत मतदार आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील.

कराड तालुक्यात वादळी वार्‍यामुळे नुकसान
विवस्त्र करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांना अटक
धर्म काय कामाचा ?

COMMENTS