Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुन्हा एकदा शिक्षकांचा आमदार  हा शिक्षकच झाला आहे – रवींद्र चव्हाण

नवीमुंबई प्रतिनिधी - शिक्षक मतदार संघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्या दोघांच्या नेतृत्वामध्ये या भागातील ज

ध्वजाविषयक संकेत तुडवणाऱ्या नगर जिल्हा प्रशासनावर कारवाई व्हावी!
प्रशासकीय कामकाज सुलभ, गतीमान करण्यासाठी सुधारित महाराष्ट्र शासन कार्यनियमावली 
डॉ. बाबुराव उपाध्ये यांची कथा अभ्यासक्रमात समाविष्ट होणे गौरवास्पद ः डॉ. शिवाजी काळे

नवीमुंबई प्रतिनिधी – शिक्षक मतदार संघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्या दोघांच्या नेतृत्वामध्ये या भागातील ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. तर विविध संघटनांनी ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पाठिंबा दिला आहे. ह्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षक उपस्थित होते आणि हे सर्व जन आपला आमदार हा शिक्षकच असला पाहिजे या भावनेतून सगळे लोक काम करत आहेत. आम्हाला खात्री आहे की , युतीचे कार्यकर्ते एकत्र निवडणूक लढतात तर विजय नक्कीच युतीचा होतो. गेली सहा वर्ष या मतदार संघाच नेतृत्व हे शिक्षकांचा आमदार हा शिक्षकच करायचा आणि पुन्हा एकदा शिक्षकांचा आमदार  हा शिक्षकच झाला आहे. 

COMMENTS