अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी विदर्भ राज्याच्या विविध मागण्यांसाठी विदर्भवादी मोर्चा काढणार 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी विदर्भ राज्याच्या विविध मागण्यांसाठी विदर्भवादी मोर्चा काढणार 

नागपूर प्रतिनिधी- अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी विदर्भ राज्याच्या विविध मागण्यांसाठी विदर्भवादी मोर्चा काढणार.हा मोर्चा विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या व

आधी बाहुलीला लावला फास मग 8 वर्षीय चिमुकल्याने स्वतःला घेतला गळफास I LOKNews24
छात्र संसदेच्या विद्यार्थ्यांनी घेतली मंत्री अतुल सावे यांची भेट
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये सिंचनात वाढ

नागपूर प्रतिनिधी– अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी विदर्भ राज्याच्या विविध मागण्यांसाठी विदर्भवादी मोर्चा काढणार.हा मोर्चा विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने नागपुरातील हिवाळी अधिवेशनावर 19 डिसेंबर ला विराठ असा मोर्चा काडन्यात येणार आहे.प्रामुख्याने विदर्भ राज्यच्या मागणीला घेऊन हा मोर्चा निघणार असून हा मोर्चा यशवंत स्टेडियम पासून निघणार असून बर्डी टी पॉईंट वर जाऊन थांमबनार.या मोर्चाच्यात हजारोंच्या संख्येने विदर्भवादी समिलीत होणार आहे अशे मत विदर्भवादी नेते वामनराव चटप यांनी सांगितले.

COMMENTS