Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहात्यात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकरांना अभिवादन

शिर्डी प्रतिनिधी : राहाता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विश्‍वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार

बारा बलुतेदारांचा एल्गार
 कर्जत-जामखेडचा सीसीटीव्ही प्रकल्प मार्गी – आमदार रोहित पवार
स्वामीराज कुलथे यांना राज्यस्तरीय युवा पत्रकार पुरस्कार घोषित

शिर्डी प्रतिनिधी : राहाता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विश्‍वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमत: विश्‍वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व धम्म वंदना भंतेगण यांच्या हस्ते आणि मधुर वाणीने करण्यात आले.
अभिवादन सभेचे प्रास्ताविक प्रा. राजेंद्र निकाळे यांनी केले. यावेळी ड. रघुनाथ बोठे, ड. नारायणराव कार्ले, शिक्षक सर्जेराव मते, माजी नगरसेवक भिमराज निकाळे, संजय उबाळे, बोरुडे, माजी सैनिक भानुदास गाडेकर, आरपीआयचे प्रदीप बनसोडे, मोकळ, सचिन बनसोडे, इ. मान्यवरांनी अभिवादनपर शब्दसुमनांजली अर्पण केली. यावेळी गणेश कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव सदाफळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जेजुरकर, सोसायटीचे चेअरमन सुरेश गाडेकर, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, धनंजय गाडेकर, धनंजय निकाळे, बौद्धाचार्य सुरेशराव बनसोडे, आरपीआयचे रावसाहेब बनसोडे, आरपीआयचे अध्यक्ष रमेश गायकवाड, कृष्णा शिंदे, बाळासाहेब कोळगे, पंकज पिपाडा, डॉ. संतोष मोकळ, गणेश निकाळे, पांडुरंग तुपे, बाबासाहेब पाळंदे, मोगलराव बनसोडे, संदीप सोनवणे, दिनकर निकाळे, वसंतराव पाळंदे, सुभाष जगताप, वसंत खरात, अशोक शिंदे, अक्षय गायकवाड, ॠषिकेश त्रिभुवन, गायकवाड ताई इ. मान्यवर उपस्थित होते. अभिवादन सभेचे आयोजन भीमराज निकाळे, जितू दिवे,  रावसाहेब निकाळे, दिलीप निकाळे, बंटी निकाळे, स्वराज निकाळे, अंकुश निकाळे, श्याम निकाळे, ओम निकाळे, इ. युवक कार्यकर्त्यांनी केले.

COMMENTS