Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

8 किंवा 9 तारखेला धनुष्यबाण रॅली संभाजीनगर मध्ये काढू 

मुंबई प्रतिनिधी - 5 तारखेला आम्ही श्रीरामाचा धनुष्य घेऊन अयोध्येला जाऊ त्याच दिवशी रात्री मुंबईत येऊन शिवतीर्थावर धनुष्य ठेवून नतमस्तक होऊ आ

Sangamner : जि प सदस्य सिताराम राऊत यांनी शासनाच्या निधीचा केला गैरवापर (Video)
भीषण अपघात; 2 कंटेनर दरीत कोसळले 
श्री सप्तशृंगी पालखी सोहळ्याचे व रामकथेचे आयोजन

मुंबई प्रतिनिधी – 5 तारखेला आम्ही श्रीरामाचा धनुष्य घेऊन अयोध्येला जाऊ त्याच दिवशी रात्री मुंबईत येऊन शिवतीर्थावर धनुष्य ठेवून नतमस्तक होऊ आणि तिथून सुरू होईल ती धनुष्यबाण यात्रा आणि त्याची सुरुवात छत्रपती संभाजी नगर मधून 8 किंवा 9 तारखेला रॅलीच्या माध्यमातून करू ही यात्रा फक्त धनुष्यबाणाची नसून, सरकारने घेतलेले निर्णय नागरिकांपर्यंत पोहोचवणे, आरोग्य शिबिर घेणे, लोकांच्या अडीअडचणी समजून घेणे आणि नागरिकांच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा समजून घेणे हे या यात्रेच्या माध्यमातून होणार आहे. ही राजकीय नाही तर सामाजिक यात्रा असणार आहे. ही रॅली जनसामान्याची सर्वसामान्यांची म्हणून आम्ही या रॅलीचे आयोजन केले आहे.

COMMENTS