महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार भोजनेचा नवा चित्रपट चर्चेत

Homeताज्या बातम्यामनोरंजन

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार भोजनेचा नवा चित्रपट चर्चेत

साकारणार मुख्य भूमिका

 टेलिव्हिजनवर आपल्या खुमासदार शैलीने चाहत्यांना खळखळून हासवणारा,'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला विनोदवी

खेड्या-पाड्यात 10 हजारात चोरीच्या दुचाकींची विक्री; दोघांना पोलिस पथकाने उचलले
धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवात तरुणांचा राडा
देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिन उत्साहात

 टेलिव्हिजनवर आपल्या खुमासदार शैलीने चाहत्यांना खळखळून हासवणारा,’महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला विनोदवीर म्हणजे ओंकार भोजने. लवकरच कॉमेडी किंग ओंकार भोजने मोठ्या पडद्यावर मनोरंजन करण्यासाठी येत आहे. सानवी प्रॉडक्शन निर्मीत एका बिग बजेट चित्रपटात ओंकार मुख्य भूमिका साकारणार आहे. नुकतेच चित्रपटाच्या पहिल्या टप्प्यातील काही चित्रीकरण पार पडले असून या आगामी चित्रपटात ओंकार सोबत मराठीतील दिग्गज कलाकार असणार आहेत. चित्रपटाचे नाव, तसेच ओंकार भोजनेसोबत कोणती नायिका झळकणार याची माहिती अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

COMMENTS