बॉयफ्रेंडसाठी मोठ्या बहिणीने चक्क लहान बहिणीला संपवल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बॉयफ्रेंडसाठी मोठ्या बहिणीने चक्क लहान बहिणीला संपवल

अहमदनगर मधील खळबळजनक घटना

अहमदनगर प्रतिनिधी - बद्दल घरच्यांना माहिती दिली या रागातून सख्या मोठ्या बहिणीने लहान बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आह

विवाहितेसोबतचे अनैतिक संबंध जीवावर बेतले
कराडात 32 वर्षीय महिलेचा खून; शहरात खळबळ (Video)
यवतमाळ मध्ये भररस्त्यात शिवसैनिकाची हत्या

अहमदनगर प्रतिनिधी – बद्दल घरच्यांना माहिती दिली या रागातून सख्या मोठ्या बहिणीने लहान बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी आरोपी बहिणीला बेड्या ठोकल्या आहेत. अहमदनगरमध्ये  कोपरगाव(Kopargaon) तालुक्यातील कोकमठाण शिवारात ३० सप्टेंबर रोजी १६ वर्षीय हर्षदा बानकर या तरुणीचा मृतदेह तिच्याच घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे भासत होते. मात्र हर्षदा हिची आत्महत्या नसून हत्या झाल्याचे आणि ही हत्या तिच्याच सख्या मोठ्या बहिणीने केल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस  तपासात समोर आला आहे.

COMMENTS