आता मैदानात उतरलोय काय होईल ते बघून घेऊ – चंद्रकांत खैरे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आता मैदानात उतरलोय काय होईल ते बघून घेऊ – चंद्रकांत खैरे

चंद्रकांत खैरे यांचे संदिपान भुमरे यांना आव्हान

औरंगाबाद प्रतिनिधी - मी आता मैदानात उतरलोय, काय होईल ते बघून घेऊ, असे थेट आव्हान शिवसेना नेते चंद्रकांत खैरे(Chandrakant Khaire) यांनी संदिपान भुमरे(

औरंगाबादमध्ये शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या
औरंगाबादेत पावसाचा हाहाकार… जोरदार पावसाने झोडपले
सरकारला पुढील आंदोलन पेलणार नाही

औरंगाबाद प्रतिनिधी – मी आता मैदानात उतरलोय, काय होईल ते बघून घेऊ, असे थेट आव्हान शिवसेना नेते चंद्रकांत खैरे(Chandrakant Khaire) यांनी संदिपान भुमरे(Sandipan Bhumre) यांनी दिलय. तसेच मी एकनाथ शिंदेंकडून 20 लाख आणले हे सिद्ध करा अन्यथा सुळावर चढा असेही आव्हान दिले आहे. संदिपान भुमरेने कोणाला मोठे होऊ दिले नाही. सगळा खोटारडेपणा लावला आहे. मी त्याला मोठ केल त्याने एक झेंडा देखील लावला नाही, असेही खैरे म्हणाले.

COMMENTS