अकोला प्रतिनिधी - हर घर तिरंगा ही मोहीम सध्या सुरु असून शासनाकडून विक्रीस असलेल्या तिरंग्याची किंमत 30 रुपये आहे तर प्रायव्हेट संस्थेकडुन विक्रीस अस
अकोला प्रतिनिधी – हर घर तिरंगा ही मोहीम सध्या सुरु असून शासनाकडून विक्रीस असलेल्या तिरंग्याची किंमत 30 रुपये आहे तर प्रायव्हेट संस्थेकडुन विक्रीस असलेल्या तिरंग्याची किंमत ही 25 रुपये असून तिरंग्याच्या कॉलिटी मध्ये ही फरक आहे. त्यामुळे भाजप सरकारच्या राज्यात एकीकडे देश आर्थिक संकटात सापडला आहे. तर शिंदे सरकारच्या राज्यात संपूर्ण महाराष्ट्र विविध समस्यांनी होरपळून निघाला असून या कडे दुर्लक्ष करीत केंद्र सरकार हर घर तिरंगा मोहीम राबवत असून भारताच्या ध्वजाचे व्यावसायिकरण करीत असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी चे आमदार अमोल मिटकरी(Amol Mitkari) यांनी केली आहे.

COMMENTS