नोरा-सिद्धार्थच्या बोल्ड केमिस्ट्रीने जिंकली चाहत्यांची मने

Homeताज्या बातम्यामनोरंजन

नोरा-सिद्धार्थच्या बोल्ड केमिस्ट्रीने जिंकली चाहत्यांची मने

हे गाणे रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा(Siddharth Malhotra) ,अजय देवगण( Ajay Devgn) आणि रकुल प्रीत सिंग(Rakul Preet Singh) यांचा मल्टीस्टार चि

अजय देवगणसोबत लिफ्ट न वापरता करतो पायऱ्यांचाच वापर
सिंघम अगेन’च्या शूटिंगदरम्यान अजय देवगण जखमी
अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्राविरोधात खटला दाखल

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा(Siddharth Malhotra) ,अजय देवगण( Ajay Devgn) आणि रकुल प्रीत सिंग(Rakul Preet Singh) यांचा मल्टीस्टार चित्रपट ‘थँक गॉड’ मधील ‘माणिके’ हे नवीन गाणे आज रिलीज झाले आहे, जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नोरा फतेही आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा बोल्ड स्टाइल डान्स पाहायला मिळत आहे. हे गाणे रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

COMMENTS