नागपूर प्रतिनिधी – नागपूरच्या सतरंजीपुरा भागात एन आय ए राष्ट्रीय तपास यंत्रणा छापेमारी केली आहे. सतरंजी पुर्यातील अब्दुल मुक्तगीर तरुणाने पाकिस्तानात व्हॉट्सअप वर चॅटिंग केली होती. या चॅटिंग वर संशय आल्याने छापेमारी केली आहे. या प्रकरणात चॅटिंग करणाऱ्या तरुणाच्या विचार पूस करुन NIA ची टीम परत गेली.

COMMENTS