Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवदाम्पत्याने विष प्राशन करून आत्महत्या

सांगली: सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील येळावीमध्ये एका नवदाम्पत्याने विषप्राशन करत आत्महत्या केली आहे. त्यांनी आत्महत्या का केली हे समजू श

डोकेदुखीला कंटाळून 21 वर्षीय मुलीची आत्महत्या
सैन्य भरतीच्या अमिषाने फसवणूक
दारूच्या नशेत एकीने घेतला गळफास तर दुसरी बेशुद्ध

सांगली: सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील येळावीमध्ये एका नवदाम्पत्याने विषप्राशन करत आत्महत्या केली आहे. त्यांनी आत्महत्या का केली हे समजू शकले नाही. जाधव मळा येथील राज संजय जाधव (वय 23) आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा राज जाधव (वय 20) असे आत्महत्या केलेल्या पती आणि पत्नीची नावे आहेत. त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या का केली हे समजू शकले नाही. गेल्या वर्षी त्यांनी विवाह केला होता. राज, त्यांच्या पत्नी ऋतुजा राज यांचे आई-वडील आणि लहान भाऊ असे एकत्रितपणे राहत होते.

COMMENTS