मामाने लग्नासाठी मुलगी न दिल्याने भाच्याने मामासोबत केले धक्कादायक कृत्य

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मामाने लग्नासाठी मुलगी न दिल्याने भाच्याने मामासोबत केले धक्कादायक कृत्य

रागात भाच्याने मामाची केली हत्या आरोपी भाच्यास पोलिसांनी केली अटक

नांदेड प्रतिनिधी : मामाने लग्नासाठी मुलगी देण्यास नकार दिला, म्हणून भाचाने मामाचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नांदेड जिल्ह्यात घड

मिरचीच्या पिकात गांजा लागवड
सातार्‍यात वाहन दंड कमी करण्यासाठी आंदोलन
अमलीपदार्थांचा वाढता वापर

नांदेड प्रतिनिधी : मामाने लग्नासाठी मुलगी देण्यास नकार दिला, म्हणून भाचाने मामाचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नांदेड जिल्ह्यात घडलेल्या या हत्याकांडामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी भाच्यास पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांकडून सध्या या प्रकरणी पुढील कारवाई केली जातेय. भाचा काहीही काम करत नाही, म्हणून मामाने आपली मुलगी देण्यास त्याला नकार दिला होता. ‘हुंडा नको, पण लग्नासाठी मुलगी दे’, अशी मागणी घालत भाचा मामाजवळ आला होता. पण मामाने  मुलगी देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भाच्याने टोकाचं पाऊल उचललं.

COMMENTS