राष्ट्रवादीकडून पडळकर यांच्या विरोधात तक्रार दाखल.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीकडून पडळकर यांच्या विरोधात तक्रार दाखल.

वादग्रस्त वक्तव्य केल्याने पडळकर यांच्या विरोधात तक्रार दाखल.

पुणे प्रतिनिधी- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे गळ्यात भगवी मफलर घालून शिवसेनेच्या घोषणा देतात असे वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar)

पडळकर मंत्रिपद न मिळाल्यावर कोणत्या पक्षात विसर्जन होणार ते शोधा
सरकार गेलेले सुतक आजही जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर; पडळकरांची टीका
सरकारला एसटी कर्मचाऱ्यांपेक्षा आर्यन खानची जास्त काळजी – गोपीचंद पडळकर (Video)

पुणे प्रतिनिधी- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे गळ्यात भगवी मफलर घालून शिवसेनेच्या घोषणा देतात असे वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) यांनी सांगलीत केले होते. याशिवाय आमदार उदय सामंत(Uday Samantha) यांच्यावर पुण्यात जो हल्ला झाला तो राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी केला असे वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. या विधाना विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून पुण्यात विश्रामबाग पोलीस स्टेशन(Vishram Bagh Police Station) येथे गोपीचंद पडळकर विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

COMMENTS