Homeताज्या बातम्यादेश

रामनवमी शोभायात्रेत झळकला नथुराम गोडसेचा फोटो

हैदराबाद ः देशभरात काल रामनवमी साजरी करण्यात आली. या निमित्त मिरवणूका काढण्यात आल्या. हैद्राबाद येथे देखील भाजपचे निलंबित आमदार राजा सिंग यांनी र

वर्षभरात वाघाच्या हल्ल्यात 44 जणांचा मृत्यू
सावित्रीबाईं फुलेंचे 10 एकरात भव्य स्मारक उभारणार
जनसेवा फाउंडेशनच्या कार्यक्रमाला महिलांची अलोट गर्दी

हैदराबाद ः देशभरात काल रामनवमी साजरी करण्यात आली. या निमित्त मिरवणूका काढण्यात आल्या. हैद्राबाद येथे देखील भाजपचे निलंबित आमदार राजा सिंग यांनी रामनवमीनिमित्त मिरवणुकीचे आयोजन केले होते. मात्र, त्यांच्या निवडणुकीत नथुराम गोडसे यांचा फोटो लावल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या मिरवणुकीचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. दरम्यान, हिंदू राष्ट्र तयार स्थापन करायचे आहे असे देखील राजा सिंग यांनी म्हटल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

COMMENTS