Nashik :गिरणा धरणातून दहा हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Nashik :गिरणा धरणातून दहा हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू

नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळख असलेल्या गिरणा धरण ओवरफ्लो झाल्यानंतर दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग या धरणातून आता गिरणा नदीपात्रात क

Nashik : इंधन दरवाढी विरोधात युवा सेनेचा बैलगाडी मोर्चा (Video)
विद्युत भवनात डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी
सरणानेही ढाळले अश्रू मरण पाहुनी…

नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळख असलेल्या गिरणा धरण ओवरफ्लो झाल्यानंतर दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग या धरणातून आता गिरणा नदीपात्रात केला जात आहे .  सुरुवातीला सकाळी पाच हजार क्युसेक विसर्ग सुरू होता .मात्र गिरणा धरणात येणाऱ्या पाण्याची आवक बघता दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या स्थितीत करण्यात येत असून  सहा दरवाजे एक एक फुटांनी उचलले असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा गिरणा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

COMMENTS