Nandurbar : कीर्तनकार कै. ताजोद्दिन महाराज शेख यांचे किर्तन चालू असताना हृदय विकाराने निधन.. (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Nandurbar : कीर्तनकार कै. ताजोद्दिन महाराज शेख यांचे किर्तन चालू असताना हृदय विकाराने निधन.. (Video)

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार कै. ताजोद्दिन महाराज शेख काल दिनांक २७ september रोजी रात्री नंदुरबार जवळील जामोद या गावी कीर्तन चालू होते . कीर्

… ते आपल्या कर्माने मरणार : मुख्यमंत्री ठाकरे
धुळ्यात मेणबत्ती कारखान्याच्या स्फोटात 4 महिलांचा मृत्यू
जिल्ह्यात राबवले जाणार “मेरी मिट्टी मेरा देश” अभियान

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार कै. ताजोद्दिन महाराज शेख काल दिनांक २७ september रोजी रात्री नंदुरबार जवळील जामोद या गावी कीर्तन चालू होते . कीर्तनादरम्यान त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि थोड्याच वेळात त्यांचे हृदय विकाराच्या झटक्याने दुखद निधन झाल्याची बातमी समोर आली . या घटनेने सर्व वारकरी संप्रदायात आणि महाराष्ट्रात दुखाचे वातावरण निर्माण झाले .३१ डिसेंबर २०२० रोजी  ताजोद्दिन महाराज शेख  यांनी सांडवे येथील स्वामीसमर्थ मठामध्ये कीर्तन केले होते होते  . अहमद  नगरमध्ये  देखील त्यांची मोठी सेवा होती .या महान तपस्वी निष्ठावान वारकरी भक्तास लोक news २४ फ्यामिली  लोकमंथन आणि स्वामी समर्थ मठ सांडवे कडून भावपूर्ण श्रद्धांजली 

COMMENTS