Nanded : देगलूर स्वच्छतेचा जागर ग्रुपला स्वच्छता मोहीम सुरू करून सात वर्षे पूर्ण (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Nanded : देगलूर स्वच्छतेचा जागर ग्रुपला स्वच्छता मोहीम सुरू करून सात वर्षे पूर्ण (Video)

नांदेड जिल्ह्यातील देगलूर स्वच्छतेचा जागर  टिम देगलूर यांनी शहरातील स्मशानभूमी ,पोस्ट ऑफिस, बस स्थानक , न्यायालय, पोलीस ठाणे हे   ठिकाण स्वच्छ केले 

उमरखेड बस दुर्घटनेतील मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपयांची मदत जाहीर
Nanded : विजयादशमी निमित्त आरएसएस कडून पथसंचलन (Video)
नांदेड जिल्हात आचार संहिता लागू

नांदेड जिल्ह्यातील देगलूर स्वच्छतेचा जागर  टिम देगलूर यांनी शहरातील स्मशानभूमी ,पोस्ट ऑफिस, बस स्थानक , न्यायालय, पोलीस ठाणे हे   ठिकाण स्वच्छ केले  . हि बाब अतिशय प्रेरणादायी आहे.त्याचबरोबर  पाणी आडवा पाणी जिरवा व झाडे लावा झाडे जगवा व पक्ष्यांना दाणापाणी ची व्यवस्था या टीम ने केली आहे .  या टीमच्या कार्याला सात वर्ष पूर्ण झालेले आहेत.   देगलूर स्वच्छता जागर चे प्रमुख सत्यनारायण नागोरी सूर्यकांत सुवर्णकार, विजय यन्नावार, मिना सुवर्णकार, मेंघना पांचाळ हे या टीम मध्ये सामील झाले होते.  ह्या टिमला शासनाने मदत करावी . राज्यात अशी मोहिम राबविण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी  नागरिकांतून होत आहे .

COMMENTS