महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज सांगोला येथे आले होते. यावेळी आज पोट निवडणूकिसाठी मतदान होत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चांगली प्
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज सांगोला येथे आले होते. यावेळी आज पोट निवडणूकिसाठी मतदान होत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चांगली प्रचार यंत्रणा लावलेली आहे. त्यामुळे काँग्रेस जिंकेल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन काही ठिकाणी सुरू आहे. शासनाने त्यांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत. पण अजून काही विषय असतील मुंबईत गेल्यानंतर माहिती घेऊन यावर चर्चा करू अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली
COMMENTS