नांदेड शहरातील शाम नगर येथील स्त्री शासकीय रुग्णालयात चार महिन्याच्या गर्भवती महिला दाखवण्यासाठी गेली होती.मात्र रांगेत थांबण्याच्या कारणावरून महिल
नांदेड शहरातील शाम नगर येथील स्त्री शासकीय रुग्णालयात चार महिन्याच्या गर्भवती महिला दाखवण्यासाठी गेली होती.मात्र रांगेत थांबण्याच्या कारणावरून महिला सुरक्षा रक्षक व पीडित महिलेचा वाद झाला .त्यानंतर महिला सुरक्षारक्षकाने पीडित महिलेच्या पोटावर काठीने मारहाण केला .असा आरोप पीडित महिलेच्या पतीने केला आहे . त्या महिलेची तब्येत खालावल्याने विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . नांदेड येथील विमानतळ पोलीस स्टेशन येथे महिला सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल झाला आहे .पुढील तपास पोलीस चालू आहे
COMMENTS