सोलापूर प्रतिनिधी - अनैतिक संबंधातून सोलापुरातील एमआयडीसी परिसरातील पापडी विक्रेता कल्याणी देवर याला फोन करून बोलावून घेत त्याच्या
सोलापूर प्रतिनिधी – अनैतिक संबंधातून सोलापुरातील एमआयडीसी परिसरातील पापडी विक्रेता कल्याणी देवर याला फोन करून बोलावून घेत त्याच्या डोक्यावर आणि पायावर कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकारणतील एक आरोपी महेश देवर याला अटक करण्यात आली असून त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. बाकीच्या दोन्ही आरोपींचा शोध सोलापूर पोलीस घेत आहेत.
COMMENTS