परभणीत मनसे शहर प्रमुखाची हत्या !

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परभणीत मनसे शहर प्रमुखाची हत्या !

मनसे शहर प्रमुख सचिन पाटील यांचा खून

परभणी प्रतिनिधी–   परभणीमध्ये मनसे शहर प्रमुखाची हत्या करण्यात आली आहे. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हत्येची ही थरारक घटना घडली. परभणीतील मनसे शहर प्रमुख सचिन पाटील(Sachin Patil) यांचा खून करण्यात आला. किरकोळ वादातून ही हत्या करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास केला जातोय. संपूर्ण परभणी जिल्ह्यात हत्येच्या या घटनेने खळबळ उडालीय.

केरळमधून सोलापुरात स्थायिक झालेल्या पापडी विक्रेत्याचा खून
क्षुल्लक कारणावरुन आईकडून मुलीचा खून
पोटच्या पोरीनच आईला संपवलं.

COMMENTS