मुनव्वर फारुकीचे ब्रेकअप

Homeताज्या बातम्यामनोरंजन

मुनव्वर फारुकीचे ब्रेकअप

सोशल मीडियावर केले अनफॉलो

लॉक अप' या रिऍलिटी शोमधून स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी(Munawwar Farooqui) प्रचंड चर्चेत आला होता. मुनव्वर आपल्या खाजगी आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर

 ज्ञानगंगा अभयारण्यात झाले दोन बिबट्याचे दर्शन
ठाकरे सरकारच्या मंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम (Video)
चाचण्याही करणे अनिवार्य

लॉक अप’ या रिऍलिटी शोमधून स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी(Munawwar Farooqui) प्रचंड चर्चेत आला होता. मुनव्वर आपल्या खाजगी आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.मुनव्वरने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आपण नाझीला नताशाला डेट करत असल्याचा खुलासा केला होता. या दोघांचा एक म्युझिक व्हिडिओही खूप व्हायरल झाला होता. म्युझिक व्हिडिओमध्ये दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जबरदस्त पाहायला मिळाली. मात्र आता या दोघांचे ब्रेकअप झाले आहे.यासोबतच त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलोही केले आहे. असे असले तरी या दोघांच्या ब्रेकअपचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

COMMENTS