Homeताज्या बातम्याक्रीडा

मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे

रोहित शर्मा बाहेर

मुंबई प्रतिनिधी - इंडियन प्रिमियर लीगचा 16 वा हंगाम सुरू होण्यास केवळ एक दिवस बाकी असताना मुंबई इंडियन्स संघाबाबात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

‘अ बिलियन फिल्म्स फॉर अ बिलियन फॅन्स’ कॅम्पेन 
पुणे येथील मासा क्लब संघ प्रथम विजयाचा मानकरी
तन्मय कुंभार याची एअर पिस्तुल खेळामध्ये राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

मुंबई प्रतिनिधी – इंडियन प्रिमियर लीगचा 16 वा हंगाम सुरू होण्यास केवळ एक दिवस बाकी असताना मुंबई इंडियन्स संघाबाबात एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा या हंगामातील सुरुवातीचे सामने खेळू शकणार नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघाने आपला कर्णधार बदलला आहे.

एक दिवसांनंतर 31 मार्चपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होत आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात आणि चेन्नई यांच्यातील सामन्याने या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. अशा वेळी सर्व संघांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. सर्व संघांचे खेळाडू आपापल्या घरच्या मैदानावर जोरदार सराव करत आहेत.

COMMENTS