Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी

मुंबई : मुंबईमध्ये धमकीचे सत्र सुरूच आहे. आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ स्फोटाने उडवून देणार अशी धमकी देण्यात आली आहे. इंडियन म

काळी मान स्वच्छ करण्यासाठी 3 सोपे उपाय | LOKNews24
जुना मोंढा सिमेंट रस्ता वाहतुकीसाठी खुला- अमर नाईकवाडे
मलिक-वानखेडे प्रकरणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच

मुंबई : मुंबईमध्ये धमकीचे सत्र सुरूच आहे. आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ स्फोटाने उडवून देणार अशी धमकी देण्यात आली आहे. इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या नावाने धमकी देण्यात आल्यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास एका व्यक्तीने मुंबई विमानतळावर फोन करून धमकी दिली. विमानतळ स्फोटकाने उडवून टाकू अशी धमकी या माथेफिरूने दिली. फोन करणार्‍या व्यक्तीने इरफान अहमद शेख असे आपले नाव सांगितले आहे.

COMMENTS