Mukesh khanna : घरातील महिलांच्या सुरक्षेसाठी धावून येता मग गायीच्या का नाही? (Video)

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

Mukesh khanna : घरातील महिलांच्या सुरक्षेसाठी धावून येता मग गायीच्या का नाही? (Video)

'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांनी गायींची हत्या आणि गोमांस खाणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. आपण कल्कीची प्रतीक्षा करत आहोत का? … असा प्रश्न मुकेश खन

सावरकर स्मारक ते पंचवटी कारंजा सारवरकर गौरव यात्रा संपन्न…
मत्स्यव्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा;
उत्तम सोई-सुविधांसाठी आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

‘शक्तिमान’ फेम मुकेश खन्ना यांनी गायींची हत्या आणि गोमांस खाणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. आपण कल्कीची प्रतीक्षा करत आहोत का? … असा प्रश्न मुकेश खन्ना यांनी उपस्थित केला. . शिवाय त्यांनी गायीचं वैज्ञानीक आणि अध्यामिक महत्त्व पटवून दिलं आहे.

आपल्या आईची ज्याप्रमाणे रक्षा करतो, त्याचप्रमाणे गायीची देखील करावी असे त्यांनी म्हंटले आहे .जर आई किंवा बहिणीना वाचविण्यासाठी आपण कोणाची वाट पाहात नाही तर गायीची आपल्यसमोर हत्या होत असते. गाय देखील आपली आई आहे, तिला वाचविण्यासाठी आपल्याला का सांगावं लागतं?

‘एवढंच नाही तर मुकेश खन्ना यांनी गायीला राष्ट्रीय पशू म्हणून घोषित करण्याची मागणी देखील सरकारकडे केली आहे. खन्ना म्हणाले, ‘आपला राष्ट्रीय पशू सिंह आहे आणि तो स्वतःची रक्षा करू शकतो पण गाय करू शकत नाही. त्यामुळे सरकारने गायीला राष्ट्रीय पशू म्हणून घोषित करावं…’ अशी मागणी खन्ना यांनी केली आहे …

COMMENTS