खा.अनिल बोंडे यांनी कृषी महोत्सवाच्या पूर्वतयारीचा घेतला आढावा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खा.अनिल बोंडे यांनी कृषी महोत्सवाच्या पूर्वतयारीचा घेतला आढावा

अमरावती प्रतिनिधी - जिल्हास्तरीय कृषी महोत्सव 1 मार्च पासून अमरावती शहरातील सायन्स कोर मैदान येथे सुरू होत आहे. या अनुषंगाने खासदार डॉ. अनिल बोंडे

चांद्रयाननिमित्त राष्ट्रीय अंतराळ दिनाची घोषणा  
रुपयाची घसरण महागाईला निमंत्रण
तरुणाचा जिल्हा न्यायालयात आत्महत्येचा प्रयत्न

अमरावती प्रतिनिधी – जिल्हास्तरीय कृषी महोत्सव 1 मार्च पासून अमरावती शहरातील सायन्स कोर मैदान येथे सुरू होत आहे. या अनुषंगाने खासदार डॉ. अनिल बोंडे व कृषी विभागाचे अधिकारी यांनी कार्यक्रमस्थळाची आज पाहणी केली. तसेच पूर्वतयारीचा आढावा सुद्धा घेतला.     प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेमधील प्राकृतिक शेती आणि आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्षाच्या निमित्त अमरावतीमध्ये कृषी विभागाच्या वतीने प्राकृतिक शेती महोत्सव आणि मीलेट्स महोत्सव हा  महोत्सव अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावर पाच दिवस  साजरा होणार. 

COMMENTS