Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन हॅक

मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये नेत्यांचे फोन हॅक झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. अशातच आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शरद पवार खास

शेतकर्‍यांच्या पाठिशी सरकार खंबीरपणे – कृषीमंत्री मुंडे
महापुरुषांच्या प्रतिमा डोक्यावर घेण्यापेक्षा विचार डोक्यात घ्या – प्रा. मंगलताई खिंवसरा
एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकाची हकालपट्टी

मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये नेत्यांचे फोन हॅक झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. अशातच आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शरद पवार खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन हॅक झाल्याची माहिती आहे. सुप्रिया सुळे या कायमच सोशल मिडीयावर सक्रियअसल्याचे दिसून येते. आज त्यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर आपला फोन हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास सुळे यांनी ही पोस्ट करत कार्यकर्त्यांना व जनतेला सावध राहण्याचे आवाहन केले आहे. 

COMMENTS