टेलिव्हिजन विश्वावर शोककळा

Homeताज्या बातम्यामनोरंजन

टेलिव्हिजन विश्वावर शोककळा

प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली चक्रवर्तीचं निधन

 प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री सोनाली चक्रवर्ती(Sonali Chakraborty) यांचं निधन झालं आहे. 31 ऑक्टोबरला सकाळी त्यांनी कोलकत्ता येथील  रुग्णालयात अखेरचा श्व

तेलगे देसमचे भवितव्य ?
गोधेगाव सोसायटिच्या चेअरमनपदी बाबासाहेब शेळके तर व्हा. चेअरमनपदी बबन औटे.  
चापडगावमध्ये धनगर आरक्षण आंदोलन पेटले

 प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री सोनाली चक्रवर्ती(Sonali Chakraborty) यांचं निधन झालं आहे. 31 ऑक्टोबरला सकाळी त्यांनी कोलकत्ता येथील  रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.  सोनाली या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. ऑगस्ट महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  त्यांच्या पोटात पाणी झाल्यानं त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते तसंच त्यांच्या लिव्हरमध्येही अनेक प्रोब्लेम्स असल्याचं सांगण्यात आलं आहे. सोनाली या बंगाली टेलिव्हिजनचा प्रसिद्ध चेहरा होता.  त्यांच्या जाण्यानं बंगाली टेलिव्हिजनवर शोककळा निर्माण झाली आहे. अनेक कलाकार सोशल मीडियावर सोनाली यांच्या जाण्यानं हळहळ व्यक्त करत आहेत.

COMMENTS