Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्यात सामंजस्य करार

नाशिक:  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्यात  आज (दि. 25) सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंग

LIVE मुख्यमंत्री.. बारामती इनक्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन
प्रदेशाध्यक्षांसमोरच उघड झाली शहराध्यक्षांवरील नाराजी
टायगर 3 सिनेमाचा दमदार टीझर रिलीज

नाशिक:  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्यात  आज (दि. 25) सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, कुलसचिव श्री. दिलीप भरड, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, नाशिकचे संचालक श्री. संजय सांगळे, श्री.  ईश्वर बेलदार, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, श्री. अश्विन निकम, विशेष कार्यकारी अधिकारी, त्याचप्रमाणे मुक्त विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी श्री. महेंद्र बनसोडे, संचालक डॉ. हेमंत राजगुरू, श्री. सुनिल निकम उपस्थित होते.

COMMENTS