Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जावयाकडून सासूची हत्या, पत्नीवर हल्ला

वाशिम : जावयाने घरगुती वादातून भयंकर पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. आधी त्याने आपल्या सासूबाईंची हत्या केली, त्यानंतर पत्नीवर प्राणघातक हल्ला केला,

परमबीर सिंगांच्या अडचणी वाढल्या सीआयडीकडून 2 समन्स
केएल राहुल आशिया कपच्या दोन सामन्यांमधून बाहेर
गुजरातमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून 17 जण जखमी

वाशिम : जावयाने घरगुती वादातून भयंकर पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. आधी त्याने आपल्या सासूबाईंची हत्या केली, त्यानंतर पत्नीवर प्राणघातक हल्ला केला, अखेर स्वतःही विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वाशिम शहरात हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार घडला आहे. वाशिम शहरातील बिलाल नगर परिसरात राहणार्‍या एका जावायाने घरगुती वादातून आपल्या सासूची निर्घृण हत्या केली. ही घटना काल दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली आहे. यामध्ये आरोपीने आपल्या पत्नीवरही प्राणघातक हल्ला करत तिला गंभीर जखमी केले. 

COMMENTS