Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोटच्या लेकीला विहिरीत ढकलून आईची आत्महत्या

चंद्रपूर ः चंद्रपुरात एका आईने आपल्या पोटच्या मुलीला विहिरीत ढकलुन देत स्वत: ही विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान, मुलालाही आई विहिरीत ढक

इंदूरमध्ये 12 वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

चंद्रपूर ः चंद्रपुरात एका आईने आपल्या पोटच्या मुलीला विहिरीत ढकलुन देत स्वत: ही विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान, मुलालाही आई विहिरीत ढकलणार होती. मात्र, त्याने आई बहिणीला विहीरत धक्का देत असतांना पाहिल्याने त्याने पळ काढला. यामुळे तो बचवला. ही घटना चंद्रपूर तालुक्यातील सावली येथील खेडी गावात घडली. दर्शना दीपक पेटकर (वय 35) असे आईचे तर समीक्षा दीपक पेटकर (वय 13 ) असे मृत मुलीचे नाव आहे. दर्शना यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण समजू शकले नाही.

COMMENTS