Homeताज्या बातम्यादेश

तरुणांसाठी मोदी सरकराची इन्टर्नशीप स्कीम

नवी दिल्ली – तरुणांना इंटर्नशिपसाठी प्रोत्साहन देण्यासाठी  देशातील टॉपच्या कंपन्यांमध्ये  1 कोटी तरुणांना इंटर्नशीप दिली जाणार आहे, 12 महिन्यांसाठी इन्टर्नशीप देण्यात येणार आहे. निर्मला सीतारमण यांनी बजेट सादर करताना सांगितले की, सरकारचा पूर्ण फोकस हा नव्या रोजगारनिर्मितीकडे आहे. त्यासाठी सरकारने पाच नव्या योजना  सरकारने आणल्या आहेत. रोजगारासाठी सरकारने 2 लाख कोटी रुपयाच्या पॅकेजची घोषणा केली आहे.  

भाजपचे ओबीसीमय राजकारण !
सारा अली खानने चक्क हेअर स्टायलिशसोबत केला रोमान्स
पोलिसांना एका वर्षात 20 दिवसांची नैमित्तिक रजा

COMMENTS