मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी नतमस्तक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी नतमस्तक

बीड प्रतिनिधी - मनसे अध्यक्ष राज ठाकरे परळीत दाखल झाले आहेत. परळीत पोहोचतात त्यांनी पांगरी येथील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतलंय.

मराठी पाटी हवी म्हणजे हवी ः  राज ठाकरे
शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजप आगामी निवडणुका एकत्रित लढतील.
राज ठाकरे यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

बीड प्रतिनिधी – मनसे अध्यक्ष राज ठाकरे परळीत दाखल झाले आहेत. परळीत पोहोचतात त्यांनी पांगरी येथील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतलंय. यादरम्यान माध्यमांशी बोलण्यास ठाकरे यांनी नकार दिलाय. 2008 मध्ये चितावणीखोर वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद परळीत उमटले होते. परळीतील धर्मापुरी पॉईंटवर मनसे कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक केली. यात बसचे मोठे नुकसान झाले होते. आणि आज याच प्रकरणात राज ठाकरे परळी न्यायालयात हजर राहिले आहेत. परळी न्यायाल या प्रकरणात नेमका काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे.

COMMENTS