Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डोंबिवली स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांच्या विरोधात मनसेचे आमदार उतरले रस्त्यावर

कल्याण प्रतिनिधी - डोंबिवली स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांच्या विरोधात मनसेचे आमदार उतरले रस्त्यावर.  मनसे आमदार राजू पाटील यांनी पालिकेला पत्र

बेरकी राजकारणाची तिरकी चाल
निसर्गाचा नजारा
गर्दीने भरलेल्या बसमधून शालेय विद्यार्थी पडला रस्त्यावर

कल्याण प्रतिनिधी – डोंबिवली स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांच्या विरोधात मनसेचे आमदार उतरले रस्त्यावर.  मनसे आमदार राजू पाटील यांनी पालिकेला पत्र देत , दिला होता अल्टिमेट. पंधरा दिवस उलटून कारवाई होत नसल्याने मनसे आक्रमक.  फेरीवालामुक्त करण्याची डेडलाईन संपली , आता आमच्याकडे दुर्लक्ष करा ! असे आशियाचे बॅनर काल स्टेशन परिसरात लावून दिला होता इशारा. आज स्वतः मनसे आमदार राजू पाटील फेरीवाल्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले. आमदार रस्त्यावर येणार याची माहिती मिळताच पालिका ऍक्टिव्ह मोडवर डोंबिवली स्टेशन परिसरात बसलेले फेरीवाले काही क्षणातच हटवले.

COMMENTS