Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पांजरपोळ येथील जागा उद्योग अधिग्रहणासाठी देण्यास मनसेचा कडाडून विरोध

  नाशिक प्रतिनिधी - नाशिकच्या चुंचाळे शिवारातील पांजरापोळची जमीन उद्योगांना उपलब्ध व्हावी, या मागणीनंतर मंत्रालयात झालेल्या बैठकीत उद्योगमंत्र

पुण्याचा गोल्डन बॉय गाजवणार बिग बॉस
Osmanabad : परंड्यात विविध मागण्यांसाठी आंदोलन |LokNews24
नगरच्या किल्ल्यात देशविरोधात घोषणा देणारा अटकेत

  नाशिक प्रतिनिधी – नाशिकच्या चुंचाळे शिवारातील पांजरापोळची जमीन उद्योगांना उपलब्ध व्हावी, या मागणीनंतर मंत्रालयात झालेल्या बैठकीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी समिती नेमली होती. यानंतर पांजरापोळ येथील जमीन उद्योगासाठी अधिग्रहण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत मात्र ही पांजरपोळ येथील जागा उद्योग अधिग्रहणासाठी देण्यास मनसेने विरोध केला आहे. पांजरापोळ येथे नैसर्गिक साधन संपत्ती असून ही साधन संपत्ती नष्ट होऊ नये, अशी भूमिका स्पष्ट केली. तसेच, यासंदर्भात राज ठाकरे हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलणार असल्याची माहिती शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी दिली.

COMMENTS